छत्रपती शिवाजी राजे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
छत्रपती शिवाजी राजे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

पुरंदरचा तह !!! एक प्रोत्साहित करणारी कथा..

दिसायला मोठ आहे...पण मराठी तरुण असाल तर वाचाच जरूर !"

एक बारावितला मुलगा होता, वय असेल किमान १७ - १८ वर्ष. याच वयात खरतरं
मूल यशाकडे दृष्ठी रोखून असतं आणि याच वयात मुलाच पावूल वाईट रस्त्यावर
हि पडू शकत. त्याला संस्कारच पाणी याच वयात मिळत.